-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल चौथ्यांदा हनीमूनसाठी परदेशात गेले आहेत. दोघेही इटलीतील मिलानमध्ये दर्जेदार वेळ घालवत आहेत.
-
सोनाक्षी आणि तिच्या पतीचे रोमँटिक फोटो यावेळी व्हायरल झाले आहेत.
-
सोनाक्षी आणि झहीरने इटलीतील मिलानमध्ये खूप एन्जॉय केले आहे.
-
सोनाक्षी आणि झहीर या वर्षी २३ जून रोजी विवाहबद्ध झाले आहेत.
-
लग्नाआधी सोनाक्षीने झहीरला अनेक वर्षे डेट केले.
-
यावेळी अनेक फोटोंमध्ये सोनाक्षी रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.
-
सोनाक्षीचा हा फोटोही व्हायरल होत आहे.
-
दरम्यान, सोनाक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या सुखी वैवाहिक जीवनातील क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
या फोटोत झहीरही त्याच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
-
यावेळी सोनाक्षी आणि झहीरसोबत त्यांचे मित्रही दिसले.
-
(सर्व फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)
Photos : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल चौथ्यांदा हनीमूनसाठी परदेशात, मिलान शहरातील रोमँटिक फोटो व्हायरल
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढतात आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवतात. सध्या ही जोडी इटलीतील मिलानमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. हा त्यांचा चौथा हनिमून असल्याचे बोलले जात आहे.
Web Title: Sonakshi sinha zaheer iqbal 4th honeymoon milan italy photos viral spl