-
केदार शिंदे (Kedar Shinde) लिखित-दिग्दर्शित ‘सही रे सही’ (Sahi Re Sahi) हे आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे.
-
१५ ऑगस्ट रोजी भरत जाधव एन्टरटेन्मेंटतर्फे (Bharat Jadhav Entertainment) ‘सही रे सही’ या नाटकाचा विक्रमी ४४४४ वा प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडला.
-
या नाटकातील अभिनेत्री ऋतुजा लिमयेचा (Rutuja Limaye) नुकताच साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला आहे.
-
साखरपुड्यातील काही फोटो (Engagement Photos) ऋतुजाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत.
-
ऋतुजाने साखरपुड्यासाठी पेस्टल हिरव्या रंगाचा डिझायनर गाऊन (Pastel Green Designer Gown) परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये ऋतुजा व तिचा नवरा साखरपुड्याची अंगठी (Engagement Rings) दाखवताना दिसत आहे.
-
ऋतुजाने या फोटोंना ‘Finally Got engaged! Can’t Believe It!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
ऋतुजाने चूक भूल द्यावी घ्यावी (Chukbhul Dyavi Ghyavi), नवे लक्ष्य (Nave Lakshya), देवा श्री गणेशा (Deva Shree Ganesha), जिंदगी नॉट आऊट (Zindagi Not Out) अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा लिमये/इन्स्टाग्राम)
Photos: ‘सही रे सही’ फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
साखरपुड्याच्या फोटोंना तिने ‘Finally Got engaged! Can’t Believe It!’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Sahi re sahi marathi natak fame actress rutuja limaye recently got engaged photos viral on social media sdn