Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula shikvin changlach dhada fame kavita lad medhekar wedding episode shared about favourite jewellery photos sdn

Photos: ‘तुला शिकवीन चांगलाच…’ मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ने सांगितले तिच्या आवडत्या दागिन्याबद्दल

Tula Shikvin Changlach Dhada: या मालिकेत सध्या चारुलता व चारुहास यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे.

Updated: November 27, 2024 13:40 IST
Follow Us
  • Kavita Medhekar Favourite Jewellery
    1/12

    झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे.

  • 2/12

    या मालिकेत अभिनेत्री कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) ‘भुवनेश्वरी’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/12

    लवकरच या मालिकेत ‘भुवनेश्वरी’ (Bhuvaneshwari) म्हणजेच चारुलता (Charulata) आणि तिचं पती चारुहास (Charuhas) यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

  • 4/12

    या मालिकेत सध्या चारुलता व चारुहास यांच्या लग्नाची (Charulata Charuhas Wedding Episode) तयारी सुरू आहे.

  • 5/12

    लग्नसोहळ्यासाठी (Wedding Episode) ‘चारुलता’ने लाल रंगाची नऊवारी साडी (Red Nauvari Saree) नेसली आहे.

  • 6/12

    नऊवारी साडीतील लूकवर ‘चारुलता’ने कोल्हापूरी साज, ठुशी, झुमके, हिरव्या बांगड्या आणि नथ असे दागिने (Maharashtrian Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/12

    कविता यांनी या मालिकेत नवरी (Bride) म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

  • 8/12

    कविता म्हणाल्या, खासगी आयुष्यात मी इतकी नटत नाही पण या मालिकेच्यानिमित्ताने खूप नटायला मिळत आहे.

  • 9/12

    यावेळी कविता यांनी नथ (Nath) हा त्यांचा आवडता दागिना (Favourite Jewellery) असल्याचे चाहत्यांना सांगितले.

  • 10/12

    या मालिकेतील कविता यांच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : कविता लाड मेढेकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘सही रे सही’ फेम अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tula shikvin changlach dhada fame kavita lad medhekar wedding episode shared about favourite jewellery photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.