Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor is not only an actor but also pro in painting see pictures of her art spl

Photos : जान्हवी कपूरचे पेंटिंग टॅलेंट पाहिलयं का? शेअर केले खास फोटो

Painting by Janhvi Kapoor : जान्हवीच्या सौंदर्याचे प्रत्येकजण वेडे आहे. पण फार कमी लोकांना माहित असेल की अभिनयासोबतच ती इतर गोष्टींतही खूप टॅलेंटेड आहे.

November 29, 2024 19:40 IST
Follow Us
  • janhvi
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर इंटरनेटवर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

  • 2/9

    फॅन्सपैकी प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे वेडे आहे.

  • 3/9

    पण फार कमी लोकांना माहित असेल की अभिनयासोबतच ती इतर गोष्टींतही खूप टॅलेंटेड आहे.

  • 4/9

    जान्हवीला पेंटिंगचीही आवड आहे.

  • 5/9

    तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही पेंटिंग्जचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुद्धा खूप क्यूट दिसत आहे.

  • 6/9

    हे फोटो तिचे वडील बोनी कपूर यांनी क्लिक केले आहेत. जान्हवीने स्वतः याबद्दल सांगितले की तिच्या वडिलांनी तिला पेंटिंगसोबत पोज देण्यास सांगितले होते.

  • 7/9

    अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “When papa makes u pose like a student with your paintings so he can forward it to his friend groups and try to hype ur very basic art skills “

  • 8/9

    जान्हवी कपूरच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्या कलेचे कौतुक केले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य -जान्हवीकपूर/इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- Photos : चित्रपटांप्रमाणेच ईशा गुप्ता खऱ्या आयुष्यातही आहे खूपच बोल्ड, पाहा फोटो

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorमनोरंजनEntertainment

Web Title: Janhvi kapoor is not only an actor but also pro in painting see pictures of her art spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.