• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jeev zala yedapisa fame actress vidula chougule vietnam vacation red bikini bold look viral sdn

Photos: व्हिएतनामच्या समुद्रकिनारी लाल बिकिनीत ‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेत्रीचा लूक

Vidula Chougule Vietnam Vacation: व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश आहे.

Updated: November 30, 2024 11:14 IST
Follow Us
  • Vidula Chougule Vietnam Vacation Red Bikini Look
    1/10

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ (Jeev Zala Yedapisa) ही मालिका चांगलीच गाजली होती.

  • 2/10

    या मालिकेत अभिनेत्री विदुला चौगुलेने (Vidula Chougule) ‘सिद्धी’ची (Siddhi) भूमिका साकारली होती.

  • 3/10

    विदुला सध्या व्हिएतनाममध्ये सफरनामा (Vietnam Vacation) करत आहे.

  • 4/10

    व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश (Country in Asia) आहे.

  • 5/10

    व्हिएतनाम प्रामुख्याने उत्तर व दक्षिण व्हिएतनाम असा विभागलेला आहे.

  • 6/10

    व्हिएतनाममधील काही फोटो विदुलाने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.

  • 7/10

    या फोटोंमध्ये विदुलाने लाल रंगाची बिकिनी (Red Bikini) आणि पांढरे जॅकेट (White Jacket) परिधान केले आहे.

  • 8/10

    विदुलाच्या व्हिएतनाममधील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : विदुला चौगुले/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : रेश्मा शिंदेच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल; गुलाबी बनारसी नऊवारी साडीने वेधले लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Jeev zala yedapisa fame actress vidula chougule vietnam vacation red bikini bold look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.