• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tamannaah bhatias white fairy top look goes viral on social media spl

Photos : तमन्ना भाटियाच्या नव्या पोशाखाने वेधलं लक्ष; दिसतेय खूपच स्टायलिश, पाहा फोटो

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लूक्समुळे नेहमी चर्चेत असते, तिचे नवे सुंदर फोटो पाहिलेत का?

Updated: December 2, 2024 18:27 IST
Follow Us
  • Tamannaah Bhatia
    1/9

    तमन्ना भाटियाचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये तमन्नाने परिधान केलेला ड्रेस लक्ष वेधून घेत आहे. तिने White Fairy Top आणि ब्लॅक कलरची जीन्स परिधान केली आहे.

  • 3/9

    या ग्लॅमरस लूकमध्ये तमन्ना अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 4/9

    “So Jaswinder? Heere mile?”असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

  • 5/9

    या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 6/9

    दरम्यान, तमन्नाचा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

  • 7/9

    या चित्रपटात तमन्ना महत्वाची भूमिका साकारत आहे.

  • 8/9

    या पोस्टमधून तिने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- तमन्ना भाटिया इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- Photos : साऊथ अभिनेत्रीचे हलक्या निळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो व्हायरल

TOPICS
तमन्ना भाटियाTamannaah BhatiaमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tamannaah bhatias white fairy top look goes viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.