-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ (Aboli) ही मालिका चाळसंस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे.
-
सध्या या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) ‘मनवा’ची (Manva) भूमिका साकारत आहे.
-
कोमलने नुकतेच जांभळ्या नऊवारी साडीत (Purple Nauvari Saree) रॉयल फोटोशूट (Royal Look Photoshoot) केले आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर कोमलने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery) केला आहे.
-
कोमलने या फोटोशूटला ‘Just Another Royal Look’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
कोमलला ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘अंजी’प्रमाणेच ‘मनवा’ची ही भूमिका ठसकेबाज आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
Photos: ‘अबोली’ मालिकेतील ‘मनवा’चा जांभळ्या नऊवारी साडीतील रॉयल लूक
नऊवारी साडीतील लूकवर कोमलने भरजरी दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Aboli tv serial fame actress komal kumbhar royal look photoshoot in purple nauvari saree sdn