Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat fame rinku rajguru new photos viral will be seen in new film jijai spl

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष, दिसणार ‘या’ आगामी मराठी चित्रपटात

Rinku Rajguru : रिंकू सैराट चित्रपटातील जबरदस्त यशानंतर विविध धाटणीचे चित्रपट करत आहे.

December 6, 2024 15:50 IST
Follow Us
  • Rinku Rajguru
    1/12

    रिंकू राजगुरुने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/12

    या फोटोंमध्ये रिंकूने साधे शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे.

  • 3/12

    या फोटोत तिने कानावर फुल ठेवले आहे.

  • 4/12

    या फोटोत तिने पाठमोरी पोझ देऊन हातांनी हर्ट शेप तयार केला आहे.

  • 5/12

    “Perfection is not important to me, being original matter the most” असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 6/12

    दरम्यान, रिंकू नेहमीच तिचे नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.

  • 7/12

    चाहतेही तिच्या नवनव्या लूक्सवर प्रेम करतात.

  • 8/12

    रिंकू सैराट चित्रपटातील जबरदस्त यशानंतर विविध धाटणीचे चित्रपट करत आहे.

  • 9/12

    आता तिचा ‘जिजाई’ हा मराठी चित्रपट येणार आहे.

  • 10/12

    अलीकडेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्याची माहिती रिंकूने पोस्टमधून दिली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    हेही पाहा- Photos : रश्मिका मंदानाने शेअर केले ‘Pushpa 2’ च्या सेटवरील BTS फोटो, कॅप्शनमध्ये श्रीवल्ली म्हणाली…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sairat fame rinku rajguru new photos viral will be seen in new film jijai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.