Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. child actor myra vaikul baby brother name ceremony rajgad fort shivkalin theme family photos viral sdn

Photos: ‘असा’ पार पडला मायरा वायकुळच्या छोट्या भावाचा नामकरण सोहळा; नाव ठेवले…

नामकरण सोहळ्याची थीम शिवकालीन अशी होती.

Updated: January 13, 2025 12:51 IST
Follow Us
  • Myra Vaikul Brother Name Ceremony Photos
    1/12

    बालकलाकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) सख्खा छोट्या भावाचा नामकरण सोहळा (Baby Brother Name Ceremony) नुकताच राजेशाही थाटात (Rajeshahi Thaat) पार पडला.

  • 2/12

    गणपतीत १५ सप्टेंबर रोजी मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) गोंडस बाळाला जन्म दिला.

  • 3/12

    नामकरण सोहळ्याची थीम शिवकालीन (Shivkalin Theme) अशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राजगड किल्ल्याचा (Rajgad Fort) स्टेज करण्यात आला होता.

  • 4/12

    या सोहळ्यासाठी मायरा व तिच्या कुटुंबीयांनी पारंपरिक कपडे परिधान (Traditional Maharashtrian Outfits) केले होते.

  • 5/12

    मायराच्या भावाचं नाव ‘व्योम’ (Vyom) असे ठेवण्यात आले आहे.

  • 6/12

    ‘व्योम’ नावाचा अर्थ आकाश असा आहे. गणपती बाप्पाचं हे नाव (Ganpati Bappa Name) आहे.

  • 7/12

    मायराच्या युट्यूब चॅनेलवर (YouTube Channel) ‘व्योम’च्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 8/12

    ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या झी मराठीच्या मालिकेतून मायराने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले.

  • 9/12

    मायराने कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा एक नयी पहचान’ (Neerja Ek Nayi Pehchaan) या हिंदी मालिकेत ही काम केले होते.

  • 10/12

    परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) या मराठी चित्रपटात मायरा झळकली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : पांढऱ्या कॉटन ड्रेसमध्ये ‘फुलाला सुंगध मातीचा’ फेम अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Child actor myra vaikul baby brother name ceremony rajgad fort shivkalin theme family photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.