-
श्वेता त्रिपाठी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी मुख्यतः हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करते.
-
श्वेता त्रिपाठीला ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधील गोलू गुप्ता या भूमिकेमुळे विशेषतः लोकप्रियता मिळाली.
-
दरम्यान गोलूने नवे खास फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
श्वेताचा हा लूक चाहत्यांनाही खूपच आवडला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- श्वेता त्रिपाठी इन्स्टाग्राम पेज)
Photos : मिर्झापूर वेब सिरिजमधील ‘गोलू गुप्ता’चं मनमोहक फोटोशूट
Shweta Tripathi New Photoshoot, Mirzapur actress golu new look : श्वेताचा हा लूक चाहत्यांनाही खूपच आवडला आहे.
Web Title: Mirzapur actress shweta tripathi latest glamorus photoshoot viral on social media spl