-
भारतात सर्वाधिक पाहिले गेलेले 10 चित्रपट, मालिका आणि शो यांची यादी समोर आली आहे. ही यादी नेटफ्लिक्सने जारी केली आहे ज्यात असे म्हटले आहे की या आठवड्यात लोकांना या सिरीज, चित्रपट आणि शो खूप आवडले आहेत. (फोटो: नेटफ्लिक्स)
-
Yeh Kaali Kaali Ankhein: Season 2
Netflix India च्या मते, सर्वात वर ये काली काली आंखे सिरीजचा सीझन 2 आहे जो लोकांना खूप आवडला आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
The Great Indian Kapil Show: Season 2
दुसऱ्या स्थानावर कपिल शर्माचा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो: सीझन 2’ आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
Yeh Kaali Kaali Ankhein: Season 1
तिसऱ्या स्थानावर ये काली काली आंखे सीझन 1 आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
La Brea: Season 1
अमेरिकन सायन्स फिक्शन ड्रामा सीरिज ला ब्रेया नेटफ्लिक्सवर चौथ्या क्रमांकावर आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
When the Phone Rings: Limited Series
कोरियन वेब सीरिज ‘व्हेन द फोन रिंग्ज’ पाचव्या स्थानावर आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
Black Doves: Season 1
ब्रिटिश स्पाय थ्रिलर ‘ब्लॅक डोव्हस सीझन 1’ नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 मालिकांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
The Trunk: Limited Series
या यादीत आणखी एका कोरियन सिरीजचा समावेश आहे. ‘द ट्रंक’ भारतात नेटफ्लिक्सवर सातव्या क्रमांकावर आहे. ही सिरीज किम र्यो-र्योंग यांच्या कादंबरीवर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर 29 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झाली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
The Madness: Limited Series
अमेरिकन ॲक्शन कॉन्स्पिरसी थ्रिलर सीरिज ‘द मॅडनेस’ 28 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. भारतातील लोकांना खूप आवडली आणि यासह ती 8 व्या स्थानावर आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
Mismatched: Season 1
भारतीय रोमँटिक ड्रामा वेब सीरिज ‘मिसमॅच्ड सीझन 1’ 9व्या स्थानावर आहे. ही सिरीज संध्या मेनन यांच्या 2017 मध्ये आलेल्या ‘व्हेन डिंपल मेट ऋषी’ या कादंबरीवर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स) -
Mismatched: Season 2
‘मिसमॅच्ड सीझन 2’ हा भारतातील नेटफ्लिक्सवरील 10 वा सर्वाधिक आवडलेली सिरीज आहे. ही सिरीज 2 दिवसांपूर्वी 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाली आहे. (फोटो: Netflix)
Netflix वर सर्वाधिक वेळा पाहिल्या गेल्या ‘या’ 10 वेब सिरीज, तुम्ही पाहिल्यात का?
Netflix 10 most viewed series in India: या 10 वेब सिरीज आणि शो नेटफ्लिक्सवर खूप ट्रेंड करत आहेत. या सिरीज भारतात सर्वाधिक वेळा पाहिल्या गेल्या.
Web Title: Yeh kaali kaali ankhein la brea black doves to mismatched season 1 these 10 most viewed netflix series and shows in india spl