• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmichya pavalani fame actor prashant nigade and virisha naik wedding photos sva

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अडकला लग्नबंधनात! पत्नी सुद्धा आहे अभिनेत्री, पाहा विवाहसोहळ्यातील फोटो

December 15, 2024 16:31 IST
Follow Us
  • lakshmichya pavalani fame actor prashant nigade and virisha naik wedding
    1/9

    मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 2/9

    ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’ची भूमिका साकारणाऱ्या प्रशांत निगडेचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला आहे.

  • 3/9

    अभिनेत्याच्या लग्नाला कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित होती.

  • 4/9

    प्रशांतची पत्नी सुद्धा अभिनेत्री आहे.

  • 5/9

    प्रशांत निगडेने विरीशा नाईकशी लग्नगाठ बांधली आहे.

  • 6/9

    विरीशा नाईक ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चंचला हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे.

  • 7/9

    प्रशांत आणि विरीशा यांनी लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.

  • 8/9

    प्रशांत आणि विरीशा सध्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ या नाटकात नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत.

  • 9/9

    लग्नसोहळा पार पडल्यावर प्रशांत आणि विरीशावर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : विरीशा नाईक इन्स्टाग्राम )

य

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Lakshmichya pavalani fame actor prashant nigade and virisha naik wedding photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.