-
‘लापता लेडीज’फेम नितांशी गोयलने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून प्रसिद्धी कमावणारी नितांशी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
-
‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटातील ‘फूल’ हे पात्र नितांशीने यशस्वीरीत्या पार पाडत लोकप्रिय झाले.
-
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यात नितांशीने हजेरी लावली.
-
या लूकसाठी नितांशीने डिझायनर टॉप आणि लांब स्कर्ट परिधान केला आहे.
-
नितांशीचा टॉप ऑफ शोल्डर असून, या ड्रेसवर तिने ओढणी परिधान केली आहे.
-
नितांशीच्या ड्रेसमध्ये विविध पेस्टल रंग पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये निळा, गुलाबी, काळा, पांढरा, नारिंगी या रंगांचा समावेश आहे.
-
या ड्रेसवर नितांशीने हिरव्या रंगाचे कानातले, हातात कडा आणि बोटात फुलपाखरूची डिझाईन असलेली अंगठी परिधान केली आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने दिलेल्या अनोख्या पोजमधे ती एक रुळलेली कलाकार वाटते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नितांशी गोयल / इंस्टाग्राम)
Actress Succeeds At 17 : १७ वं वरीस यशाचं, ना स्टारकिड ना कुठलाही वशिला…
पुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या खास लूकचे खास फोटो
Web Title: Bollywood rising star nitanshi goel shares alluring pictures on social media outfit for filmfare ott awards 2024 pyd 04