-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या विविध लूकसाठी कायम चर्चेत असते.
-
नुकत्याच पार पडलेल्या रेड सी फिल्म फेस्टिवलला श्रद्धाने हजेरी लावली होती.
-
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या लूकमध्ये श्रद्धाने काळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
-
या स्कर्टला काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत.
-
श्रद्धाची केशरचना तिच्या लूकला शोभून दिसत आहे.
-
श्रद्धाने स्टॉकिंग्जचा वापर करीत या आऊटफिटला एक वेगळाच लूक दिला आहे.
-
श्रद्धाच्या लूकला पिवळ्या रंगाची लाइट बॅकग्राऊंड असल्यामुळे हा लूक ठळकपणे दिसून येत आहे.
-
या सोशल मीडियावरील पोस्टसह श्रद्धाने ‘Early 2000s ke kaunse gaane sabse best hai ???’ अशी कॅप्शन दिली आहे.
The Beauty Queen Shraddha Kapoor : सौंदर्याचा लखलखता चेहरा- श्रद्धा कपूर
सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट नक्की पाहा
Web Title: Bollywood star shraddha kapoor shares alluring pictures on social media in black dress post viral pyd 04