• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazhya navryachi bayko fame actress aditi dravid golden gown glamorous look photoshoot sdn

Photos: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीचा सोनरी गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक

अदितीने या मालिकेत ‘ईशा निंबाळकर’ ही भूमिका साकारली होती.

Updated: December 20, 2024 10:51 IST
Follow Us
  • Aditi Dravid Golden Gown Glamorous Look
    1/10

    २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झालेली झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) ही मालिका चांगलीच गाजली होती.

  • 2/10

    जवळपास चार ते पाच वर्ष ही मालिका (TV Serial) सुरू होती.

  • 3/10

    या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) प्रसिद्धीझोतात आली.

  • 4/10

    अदितीने या मालिकेत ‘ईशा निंबाळकर’ (Isha Nimbalkar) ही भूमिका साकारली होती.

  • 5/10

    अदिती ही अभिनेत्री असण्याबरोबरच सूत्रसंचालिका (Anchor), गीतकार (Lyricist) आणि नृत्यांगना (Dancer) आहे.

  • 6/10

    नुकतेच अदितीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 7/10

    या फोटोशूटसाठी अदितीने सोनेरी रंगाचा गाऊन (Golden Gown) परिधान केला आहे.

  • 8/10

    सोनेरी गाऊनमधील फोटोंना अदितीने ‘Made You Look’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 9/10

    सोनेरी गाऊनमधील फोटोंना अदितीने ‘Made You Look’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 10/10

    (हेही पाहा : बालकलाकार मायरा वायकुळ लवकरच ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार; पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mazhya navryachi bayko fame actress aditi dravid golden gown glamorous look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.