• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali marathi actress visits jyotirlinga temples at dwaarka gujrat shares pictures on social media post viral pyd

Prajakta Mali At Jyotirlinga Temple : प्राजक्ता माळीचं शिवदर्शन, भारतातील या प्रसिद्ध ठिकाणी पोहोचली देवदर्शनाला

Prajakta Mali In Gujrat For Lord Shiva Darshan : सोशल मीडियावर प्राजक्ता माळीने शेअर केले देवदर्शनाचे खास फोटो

December 22, 2024 12:21 IST
Follow Us
  • Marathi Actress Prajakta Mali visits jyotirling temples in Gujrat shares pictures on social media
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    प्राजक्ताने दोन देवस्थानांना भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतला आहे.

  • 3/9

    गुजरातमधील द्वारका येथे स्थित ‘श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग’ या शंकराच्या देवालयात प्राजक्ताने शंकराचे दर्शन घेतले.

  • 4/9

    हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

  • 5/9

    या फोटोमध्ये प्राजक्ताने महादेवाच्या भव्य मूर्तीसह फोटो काढला आहे.

  • 6/9

    प्राजक्ताने भेट दिलेले पुढील देवस्थान म्हणजे सौराष्ट्र (आता गुजरात) येथील वेरावळ या शहरात स्थित ‘श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग.

  • 7/9

    येथे प्राजक्ताने शंकराला दुधाचा अभिषेक करून देवाचा आशीर्वाद घेतला.

  • 8/9

    या संपूर्ण प्रवासात प्राजक्ताला ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक तनयाने सोबत केली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prajakta mali marathi actress visits jyotirlinga temples at dwaarka gujrat shares pictures on social media post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.