Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress mrunmayee deshpande romantic photoshoot with husband swapnil rao viral sdn

Photos: मृण्मयी देशपांडे-स्वप्नील रावच्या रोमँटिक फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा

या फोटोशूटसाठी मृण्मयीने गडद रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

Updated: December 24, 2024 13:21 IST
Follow Us
  • Mrunmayee Deshpande Swapnil Rao Romantic Photoshoot
    1/9

    मराठी कलाविश्वातील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) व पती स्वप्नील रावने (Swapnil Rao) नुकतीच भावाच्या लग्नाला हजेरी (Brother Wedding Ceremony) लावली होती.

  • 2/9

    लग्नात मृण्मयी व स्वप्नीलने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी मृण्मयीने गडद रंगाची पैठणी साडी (Paithani Saree) नेसली आहे.

  • 4/9

    पैठणी साडीतील लूकवर मृण्मयीने सोन्याचे पारंपरिक दागिने (Gold Traditional Jewellery) परिधान आहेत.

  • 5/9

    ‘All Smiles..!!’ असे कॅप्शन (Photo Caption) मृण्मयीने रोमँटिक फोटोशूटला दिले आहे.

  • 6/9

    ०३ डिसेंबर २०१६ साली मृण्मयीने स्वप्नीलबरोबर लग्नगाठ बांधली (Wedding).

  • 7/9

    मृण्मयी लवकरच ‘एक राधा एक मीरा’ (Ek Radha Ek Meera) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पिवळ्या सिल्क साडीत पूजा सावंतचं सुंदर फोटोशूट; सावनी रविंद्रने केली ‘ही’ कमेंट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress mrunmayee deshpande romantic photoshoot with husband swapnil rao viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.