• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame rajas sule wedding unseen photos pps

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीरच्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला पाहिलंत का? अभिनेत्याच्या लग्नातील Unseen फोटो पाहा

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेता राजस सुळेच्या लग्नातील फोटो व्हायरल

December 25, 2024 19:01 IST
Follow Us
  • premachi goshta fame rajas sule wedding photos viral
    1/9

    सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड , शाल्व किंजवडेकर यांच्यानंतर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने गुपचूप लग्न केल्याचं समोर आलं.

  • 2/9

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळे लग्नबंधनात अडकला.

  • 3/9

    गेल्या नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडशी राजसने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

  • 4/9

    मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी राजस सुळेच्या लग्नाला खास हजेरी लावली होती.

  • 5/9

    राजस सुळेचं मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.

  • 6/9

    राजसच्या बायकोचं नावं चैत्राली पितळे असं आहे. लग्नात राजसने राजेशाही पेहराव केला होता. ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट घातला होता; ज्यावर सोनेरी रंगाचा फेटा घातला होता.

  • 7/9

    तसंच चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. राजस आणि चैत्राली राजेशाही लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.

  • 8/9

    दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता राजस सुळेने प्रेमाची कबुली दिली होती.

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Premachi goshta fame rajas sule wedding unseen photos pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.