-
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी लवकरच ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) या चित्रपटात झळकणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Movie Trailer Launch) सोहळा पार पडला.
-
या सोहळ्यात वैदेहीने जांभळ्या रंगाची लेहेंगा साडी (Purple Saree Lehenga) परिधान केली होती.
-
लेहेंगा साडीतील लूकवर वैदेहीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्या हजेरी लावली होती.
-
हा चित्रपट १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.
-
‘संगीत मानापमान’चे दिग्दर्शन आणि त्यातली धैर्यधराची मुख्य भूमिका अशा दोन्ही धुरा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी सांभाळल्या आहेत.
-
वैदेहीसह या चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन (Sumeet Raghavan), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), नीना कुलकर्णी (Neena Kulkarni), निवेदिता सराफ (Nivedita Saraf), शैलेश दातार (Shailesh Datar), अर्चना निपाणकर (Archana Nipankar) आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – मकरसंक्रातीच्या दिवशी महिलांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये)
Photos: ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी वैदेही परशुरामीचा लेहेंगा साडीतील लूक
‘संगीत मानापमान’चे दिग्दर्शन आणि त्यातली धैर्यधराची मुख्य भूमिका अशा दोन्ही धुरा अभिनेता सुबोध भावे यांनी सांभाळल्या आहेत.
Web Title: Sangeet manapmaan movie trailer launch actress vaidehi parashurami in purple lehenga saree sdn