-
रुबिना दिलैकने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे.
-
तिने गडद हिरव्या रंगाचा मरमेड स्टाइल गाऊन घातला आहे. या गाऊनसोबत अभिनेत्रीने मरून कलरचे कानातले घातले आहेत.
-
या हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये रुबिना खूपच सुंदर दिसत आहे.
-
या फोटोशूटवेळी अभिनेत्रीने जबरदस्त पोजही दिल्या आहेत.
-
अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
-
रुबिनाचे गरोदरपणात वजन वाढले होते. आता अभिनेत्रीच्या दोन्ही मुली एक वर्षाच्या झाल्या आहेत.
-
आता रुबिना काम आणि व्हेकेशन्सशिवाय तिच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष देत आहे.
-
आता रुबिना टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. ‘लाफ्टर शेफ’च्या नव्या सीझनमध्ये ती दिसणार आहे. या शोचा प्रोमोही समोर आला आहे.
-
(सर्व फोटो साभार- रुबिना दिलैक इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : ब्रिटनमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशलचा रोमँटिक अंदाज, व्हेकेशन फोटो व्हायरल
Photos : रुबिना दिलैकचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलंत का? नव्या अवतारात दिसतेय खूपच सुंदर, पाहा फोटो
Rubina Dilaik Transformation 2024 : रुबिना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. दरम्यान अभिनेत्रीने तिचा नवा बदललेला अवतारही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Web Title: Rubina dilaik transformation after becoming mother shares her new photoshoot spl