• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy new year 2025 actress rinku rajguru beach photoshoot casual look viral sdn

Happy New Year 2025: समुद्रकिनारी रिंकू राजगुरूचं कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट

समुद्रकिनारी रिंकूने तिच्या मांजरीबरोबर फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

Updated: January 1, 2025 13:18 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Happy New Year 2025
    1/9

    मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (1st January 2025) फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    रिंकूने समुद्रकिनारी कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचे शर्ट (White Shirt) आणि काळी पॅण्ट (Black Pant) परिधान केली आहे.

  • 4/9

    समुद्रकिनारी रिंकूने तिच्या मांजरीबरोबर (Cat) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 5/9

    रिंकूने चाहत्यांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या (Happy New Year 2025 Wishes) आहेत.

  • 6/9

    रिंकूच्या कॅज्युअल लूकमधील फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव (Fans Showering Love) केला आहे.

  • 7/9

    रिंकू लवकरच ‘जिजाई’ (Jijai) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सायली संजीवने शेअर केले बोल्ड फोटो)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Happy new year 2025 actress rinku rajguru beach photoshoot casual look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.