-
अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
त्याचा जिलबी हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
-
चित्रपटाचा टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती.
-
त्यातच आता ट्रेलरही रिलीज होणार असल्याची माहिती स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे.
-
यावेळी त्याने चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. यामध्ये स्वप्नीलच्या हातात बंदूक आणि तोंडात सिगारेट असलेला डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.
-
त्याचा लूक फॅन्सनाही खूप आवडला आहे.
-
‘Officer on Special Duty. ACP Vijay Karmarkar !!!! JILABI TRAILER COMING SOON !!! Film releases Jan 17th 2025.’ असं फोटो कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन कांबळे यांनी केले आहे. (फोटो सौजन्य – स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम)
‘गोड ही….अन् गूढ ही!’; स्वप्नील जोशीचा ‘जिलबी’ चित्रपटातील डॅशिंग लूक व्हायरल, साकारणार ‘एसीपी विजय करमरकर’
यावेळी त्याने चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. यामध्ये स्वप्नीलच्या हातात बंदूक आणि तोंडात सिगारेट असलेला डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.
Web Title: Swapnil joshi marathi movie jilabi look viral trailer release soon see photo spl