• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone an actress who become famous from her first movie om shanti om know about her career scj

Deepika Padukone : ओम शांती ओमची ‘शांतिप्रिया’ ते बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी! दीपिका पदुकोणविषयी या खास गोष्टी माहीत आहेत?

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे, जाणून घ्या तिच्याबद्दल माहीत नसलेल्या या खास गोष्टी

Updated: January 5, 2025 15:33 IST
Follow Us
  • Actress Deepika Padukone
    1/12

    दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. आत्तापर्यंततिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-दीपिका पदुकोण, इन्स्टाग्राम पेज)

  • 2/12

    दीपिकाने पदार्पण केलं ते ओम शांती ओम या चित्रपटापासून, त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.

  • 3/12

    दीपिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो अपलोड करत असते आणि चाहत्यांशी त्या माध्यमातून संपर्कात असते.

  • 4/12

    दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ ला झाला. तिच्या वडिलांचं नाव प्रकाश पदुकोण आहे. ते प्रसिद्ध टेनिस स्टार आहेत.

  • 5/12

    दीपिकाने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रणवीर सिंग आणि तिची केमिस्ट्री रील लाईफ ते रिअल लाईफ अशी ठरली.

  • 6/12

    दीपिका आणि रणवीर यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली आहे. या मुलीचं नाव दुआ असं आहे.

  • 7/12

    दीपिका आणि रणवीर यांच्या जोडीला दीपवीर असं म्हटलं जातं. या दोघांनी रामलीला, 83, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 8/12

    दीपिका आणि रणबीर कपूर यांचंही अफेअर होतं. मात्र त्यातून बाहेर पडल्यानंतर तिच्या आयुष्यात रणवीर सिंग आला आणि या दोघांची मनं जुळली.

  • 9/12

    २०१९ हे असं वर्ष होतं की दीपिकाचा एकही चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झाला नाही. तरीही ती टॉप सेलिब्रिटी लिस्टमध्ये १० व्या स्थानी होती.

  • 10/12

    महाविद्यालयात असल्यापासूनच दीपिकाने मॉडेलिंग सुरु केलं होतं.

  • 11/12

    २००६ या वर्षी दीपिका किंगफिशर बेस्ट मॉडेल म्हणूनही निवडली गेली.

  • 12/12

    हिमेश रेशमियाच्या आपका सुरूर या अल्बममध्ये दीपिका पहिल्यांदा दिसली. त्यानंतर तिच्या आयुष्यात आला ओम शांती ओम. या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही.

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywood

Web Title: Deepika padukone an actress who become famous from her first movie om shanti om know about her career scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.