• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. makar sankranti 2025 siddharth jadhav wife trupti akkalwar look in black cotton saree photos sdn

Makar Sankranti 2025: सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा काळ्या कॉटन साडीतील लूक

यंदा मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.

Updated: January 10, 2025 10:48 IST
Follow Us
  • Trupti Akkalwar Black Cotton Saree Look
    1/12

    अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत (Makar Sankrant) या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे.

  • 2/12

    मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) पत्नी तृप्ती अक्कलवार (Trupti Akkalwar) सध्या चर्चेत आहे.

  • 3/12

    तृप्तीने मकर संक्रांतीनिमित्त ‘पोशाख’ (Poshaaq) ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.

  • 4/12

    या फोटोशूटसाठी तृप्तीने काळ्या रंगाची कॉटन साडी (Black Cotton Saree) नेसली आहे.

  • 5/12

    तृप्तीने नेसलेल्या साडीची किंमत १२०० रुपये इतकी (Saree Price) आहे.

  • 6/12

    यंदा मकर संक्रांत १४ जानेवारी (14 January 2025) रोजी साजरी केली जाणार आहे.

  • 7/12

    काही दिवसांपूर्वी तृप्तीने अलिबागमध्ये (Alibaug) सुंदर असा होमस्टे (HomeStay) सुरू केला आहे.

  • 8/12

    सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).

  • 9/12

    सिद्धार्थ आणि तृप्तीला स्वरा (Swara) आणि इरा (Ira) या दोन मुली आहेत.

  • 10/12

    तृप्तीचा ‘स्वइरा’ (Swaira) या नावाने कपड्यांचा व्यवसाय (Clothing Brand) आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : तृप्ती अक्कलवार/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : हलव्याच्या दागिन्यात खुललं ‘लाखात एक आमचा दादा’मधील अभिनेत्रीचं सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Makar sankranti 2025 siddharth jadhav wife trupti akkalwar look in black cotton saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.