• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan biggest flops in career whats the mela movie box office collection spl

आमिर खानच्या ‘मेला’ चित्रपटाने किती केलेली कमाई? त्याचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा कोणता? निर्मात्यांचे ३०० कोटी गेलेले पाण्यात

अभिनेता आमिर खान गजनी, पीके, ३ इडियट्स यांसारख्या जबरदस्त कमाई करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. असं असल तरी या अभिनेत्याच्या नावावर सर्वात मोठे फ्लॉप चित्रपटही आहेत.

Updated: January 12, 2025 12:07 IST
Follow Us
  • actor amir khan biggest flop movie list
    1/9

    आमिरने त्याच्या चित्रपट करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

  • 2/9

    पण या काही चित्रपटांनी निर्मात्यांचे पैसे बुडवले. यामधील काहींवर अभिनेत्याने स्वतःही पैसे गुंतवले होते.

  • 3/9

    ठग्स ऑफ हिंदोस्तान
    महागडे सेट, मोठी स्टारकास्ट आणि जोरदार प्रमोशन असूनही य चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली नाही. आमिरच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटासाठी ३१० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पण कमाई फक्त १५० कोटी रुपये होती.

  • 4/9

    लाल सिंग चड्ढा
    आमिर खानच्या सर्वात मोठ्या फ्लॉप्समधील लाल सिंग चड्ढा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने १८० कोटी रुपये खर्च केले होते. पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटाने देशभरात केवळ १२९ कोटींची कमाई केली.

  • 5/9

    मंगल पांडे: द रायझिंग
    स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्यावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटासाठी अभिनेत्याने स्वतःला पूर्णपणे बदलले होते. पण हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही आवडला नाही. ४० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ २७ कोटींची कमाई केली.

  • 6/9

    अंदाज अपना अपना
    सलमान खानबरोबरचा अंदाज अपना अपना हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला नाही. पण जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट झाला. आजही या चित्रपटाची गणना क्लासिक कॉमेडी चित्रपटांमध्ये केली जाते.

  • 7/9

    मेला
    आमिर खान आणि त्याचा भाऊ फैसल खान यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. कमकुवत कथा आणि अभिनयामुळे हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही सुमार दर्जाचा वाटला होता. त्यावेळी या चित्रपटावर जवळपास १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर चित्रपटाने केवळ २३ कोटीच कमावले होते.

  • 8/9

    अकेले हम अकेले तुम
    आमिर खान आणि मनीषा कोईराला यांची भूमिका असलेला हा चित्रपट एका संगीतकाराच्या कथेवर आधारित होता. निर्मात्यांनी चित्रपटावर ६ कोटी रुपये खर्च केले होते आणि केवळ ३.५ कोटी रुपये कमावले होते.

  • 9/9

    हेही पाहा- Photos : लग्नानंतर अभिनेत्री हेमल इंगळेचा जोडीनं अबू धाबीतील ‘वॉर्नर ब्रदर्स थीम पार्क’मध्ये सफरनामा

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aamir khan biggest flops in career whats the mela movie box office collection spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.