• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hashtag tadev lagnam movie fame actors tejashri pradhan subodh bhave candid photoshoot viral sdn

Photos: तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या कँडिड फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा

या फोटोंमध्ये तेजश्रीने पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढरी पॅण्ट परिधान केली आहे.

Updated: January 23, 2025 10:43 IST
Follow Us
  • Tejashri Pradhan Subodh Bhave Hashtag Tadev Lagnam
    1/9

    आनंद दिलीप गोखले (Anand Dilip Gokhale) लिखित, दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ (Hashtag Tadev Lagnam) हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला.

  • 2/9

    या चित्रपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत आहेत.

  • 3/9

    प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने इन्स्टाग्रामवर तेजश्री व सुबोधच्या कँडिड फोटोशूटमधील (Candid Photoshoot) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये तेजश्रीने पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता (Pastel Green Kurta) आणि पांढरी पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.

  • 5/9

    सुबोधने या फोटोंमध्ये केशरी रंगाचे स्ट्राइप्स शर्ट (Orange Stripes Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.

  • 6/9

    तेजश्री व सुबोधच्या कँडिड फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

  • 7/9

    तेजश्री व सुबोधच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box Office Collection) केली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले स्वित्झर्लंडच्या दावोसमधील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hashtag tadev lagnam movie fame actors tejashri pradhan subodh bhave candid photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.