Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ashlesha sawant sandeep baswana live in relationship from 22 years hrc

मराठमोळी अभिनेत्री २२ वर्षांपासून राहतेय लिव्ह इनमध्ये, ‘इतक्या’ वर्षांनी मोठा आहे पार्टनर

Actress Ashlesha Sawant Sandeep Baswana Relationship : जाणून घ्या या सेलिब्रिटी जोडप्याबद्दल…

Updated: January 24, 2025 12:54 IST
Follow Us
  • actress ashlesha sawant sandeep baswana live in relationship
    1/24

    मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत दोन दशकांपासून हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करतेय.

  • 2/24

    अश्लेषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती मागील २२ वर्षांपासून एका अभिनेत्याबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

  • 3/24

    अश्लेषाच्या पार्टनरचं नाव संदीप बसवाना आहे.

  • 4/24

    संदीप व अश्लेषा २२ वर्षांपासून लग्न न करता एकत्र राहत आहेत व ते आनंदी आहेत. या दोघाच्या वयात ६ वर्षांचे अंतर आहे.

  • 5/24

    या दोघांनाही फिरायची प्रचंड आवड आहे. ते त्यांच्या व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

  • 6/24

    संदीप बसवाना आता ‘अपोलीना’ मालिकेत दिसत आहे.

  • 7/24

    ४७ वर्षीय संदीपने अश्लेषाबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं.

  • 8/24

    मी वर्तमानात जगतो. मी आत्ता लग्न करत नाहीये, पण लग्न करो वा नाही, मी कायम माझ्या जोडीदारासोबत असतो. कदाचित भविष्यात माझे लग्नही होईल. – संदीप बसवाना

  • 9/24

    खरं तर इथे आपण पेपर वर्कला खूप महत्त्व देतो. – संदीप बसवाना

  • 10/24

    मी कदाचित या कारणांसाठी लग्न करेनही, पण यासाठी करणार नाही की मला १० लोकांना सांगायचंय की ही माझी पत्नी आहे. – संदीप बसवाना

  • 11/24

    बरेच लोक म्हणतात तू मुंबईत का आला होतास. मी स्पष्ट सांगतो की मी मजा करायला आलो होतो. – संदीप बसवाना

  • 12/24

    मला पार्टी करायची होती आणि सुंदर मुलींच्या आजूबाजूला राहायचं होतं. – संदीप बसवाना

  • 13/24

    मला जगायचं होतं. ते हरियाणात शक्य नव्हतं म्हणून मी मुंबईत आलो. मला इथे खूप मजा आली. मग त्याचाही कंटाळा आला आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात अध्यात्म आले. – संदीप बसवाना

  • 14/24

    माझी आणि अश्लेषा सावंतची भेट ‘कमल’ या शोमध्ये झाली होती. – संदीप बसवाना

  • 15/24

    त्यावेळी ती १८ वर्षांची होती आणि माझे वय २४ वर्षे होते. – संदीप बसवाना

  • 16/24

    मला आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे किंवा नंतर मुलं हवी आहेत असं आमचं नव्हतं. – संदीप बसवाना

  • 17/24

    ती माझ्याकडे बघून म्हणायची की तू तुला जे करायचं आहे ते कर, मी तुझ्यासोबत आहे. मला फक्त तुझी सोबत हवी आहे. – संदीप बसवाना

  • 18/24

    २२ वर्षे झाली आम्ही एकत्र आहोत. – संदीप बसवाना

  • 19/24

    आम्ही आयुष्यात जे पाहिलं ते सगळं एकत्रच पाहिलंय. – संदीप बसवाना

  • 20/24

    पूर्वी अश्लेषाला ध्यानात रस नव्हता. मी २०१० मध्ये पहिल्यांदा ध्यानासाठी गेलो. – संदीप बसवाना

  • 21/24

    त्यानंतर मी २०१४-१५ मध्ये अश्लेषाला धर्मशाळेतील ओशो आश्रमात घेऊन गेलो. ते तिला खूप आवडलं. – संदीप बसवाना

  • 22/24

    “मला आता मरण आलं तरीही काहीच फरक पडत नाही, पण प्रेम मात्र असायला हवं, अशा विचारांची ती आहे,” असं संदीप बसवानाने सांगितलं.

  • 23/24

    संदीप व अश्लेषा सोबत राहतात व सगळे सण-उत्सव एकत्र साजरे करतात.

  • 24/24

    (सर्व फोटो – अश्लेषा सावंत व संदीप बसवाना इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Actress ashlesha sawant sandeep baswana live in relationship from 22 years hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.