Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress jahnavi killekar makar sankranti haldi kunku 2025 peacock green colour saree look sdn

Makar Sankranti 2025: पाहा ‘बिग बॉस’ मराठी फेम जान्हवी किल्लेकरच्या हळदी कुंकू समारंभातील फोटो

जान्हवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेत काम करत आहे.

January 27, 2025 10:59 IST
Follow Us
  • Jahnavi Killekar Haldi Kunku 2025 Makar Sankranti
    1/10

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’ (Makar Sankranti).

  • 2/10

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/10

    नुकतेच जान्हवीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू (Haldi Kunku) समारंभ ठेवला होता.

  • 4/10

    हळदी कुंकू समारंभासाठी जान्हवीने मोरपंखी रंगाची सुंदर साडी (Peacock Green Colour Saree) नेसली होती.

  • 5/10

    जान्हवीने हळदी कुंकूसाठी आलेल्या बायकांना छोटा तांब्याचा कलश वाण (Copper Kalash) म्हणून दिला.

  • 6/10

    जान्हवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ (Aboli) मालिकेत काम करत आहे.

  • 7/10

    जान्हवी साकारत असलेल्या दिपशिखा (Dipsheekha) या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे.

  • 8/10

    समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘हातावर गायी, कमळ…’ शिवानी सोनारच्या हातावरच्या मेहंदीची डिझाईन पाहिलीत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress jahnavi killekar makar sankranti haldi kunku 2025 peacock green colour saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.