• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharoghari matichya chuli fame actress reshma shinde purple saree look jewellery seeking attention sdn

Photos: ‘घरोघरी मातीच्या…’ मालिकेतील रेश्मा शिंदेचा जांभळ्या साडीतील लूक; दागिन्यांनी वेधले लक्ष

रेश्माने शिवानी सोनार व अंबर गणपुळेच्या लग्नासाठी खास लूक केला होता.

Updated: January 29, 2025 13:08 IST
Follow Us
  • Reshma Shinde Purple Saree Look
    1/10

    स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

  • 2/10

    या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी रणदीवे’ची (Janaki Randive) भूमिका साकारत आहे.

  • 3/10

    रेश्माने अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नासाठी खास लूक केला होता.

  • 4/10

    रेश्माने शिवानी व अंबरच्या लग्नात जांभळ्या रंगाची साडी (Purple Saree Look) नेसली होती.

  • 5/10

    ‘My Favorite Fairytale Is Our Love Story’ असे कॅप्शन रेश्माने साडीतील फोटोंना दिले (Photo Caption) आहे.

  • 6/10

    जांभळ्या साडीतील लूकवर रेश्माने चंद्रकोर कानातले, बांगड्या आणि मंगळसूत्र असे दागिने (Jewellery) परिधान केले होते.

  • 7/10

    रेश्माने परिधान केलेले दागिने तिच्या ‘पालमोनास’ (Palmonas) या ज्वेलरी ब्रॅण्डचे आहेत.

  • 8/10

    रेश्माने पुण्यात कोथरुड (Pune Kothrud) येथे भागीदारी करत ‘पालमोनास’ या ज्वेलरी ब्रॅण्डचे दुकान उघडले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : काळ्या स्कर्ट-टॉपमध्ये ‘अप्सरा’ फेम सोनाली कुलकर्णीचा स्टायलिश अंदाज)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gharoghari matichya chuli fame actress reshma shinde purple saree look jewellery seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.