-
भारताची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीच्या एव्हरग्रीन सौंदर्यावर चाहते नेहमीच फिदा असतात.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी माधुरीने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
त्यामध्ये टाइट टॉप, त्यावर डिझायनर ब्लेझर व फॉर्मल पॅन्टचा समावेश आहे.
-
माधुरीने परिधान केलेल्या ब्लेझर आणि पॅन्टवर एक विशिष्ट प्रकारची डिझाइन आहे.
-
या आउटफिटवर माधुरीने चकाकणारी कर्णफुले आणि हातातील बोटात अंगठी परिधान केली आहे.
-
अभिनेत्रीने केलेल्या मेकअपमुळे तिचा लूक ठळकपणे दिसून येत आहे.
-
या फोटोमध्ये माधुरीने कँडिड पोज दिली आहे.
-
या फोटोमध्ये माधुरीने कँडिड पोज दिली आहे.
Photos: ‘धकधक गर्ल’चा पांढऱ्या सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज; नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
Madhuri Dixit Stunning Look In White Suit: अभिनेत्रीने ‘या’ फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Madhuri dixit shares pictures in white blazer on social media post viral pyd 04