• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. boyz fame actress ritika shrotri bikini look photos viral spl

Photos : ‘बॉईज’ फेम रितिका श्रोत्रीचा बिकिनी लूक, स्विमिंग पुलवर क्लिक केले सुंदर फोटो

रितीकाने ‘टकाटक’, बॉईज, डार्लिंग अशा सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला.

February 4, 2025 10:39 IST
Follow Us
  • ritika shrotri, ritika shrotri bikini look, ritika shrotri instagram
    1/9

    मराठी सिनेसृष्टीतील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री रितीका श्रोत्री.

  • 2/9

    या चेहऱ्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला.

  • 3/9

    रितीकाने ‘टकाटक’, बॉईज, डार्लिंग अशा सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला.

  • 4/9

    दरम्यान, रितिका सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

  • 5/9

    ती तिच्या जीवनातील विविध गोष्टी नेहमी चाहत्यांबरोबर शेअर करते.

  • 6/9

    अलीकडेच तिने हे फोटो शेअर केले आहेत.

  • 7/9

    इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये ती फ्लोरल बिकिनी परिधान करुन स्वीमिंग पुलवर बसलेली दिसते आहे.

  • 8/9

    “Chilling at the poolside”, असं फोटोकॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 9/9

    हेही पाहा – Photos : “आत्ताच बया का बावरलं”; प्राजक्ता माळीचा मोरपंखी ड्रेसमध्ये मोहक अंदाज, कॅप्शनने वेधलं लक्ष

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Boyz fame actress ritika shrotri bikini look photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.