Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous actress parvati nair got engaged to businessman aashrith ashok see photos hrc

प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न

पार्वती नायरने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा होणारा पती आश्रित अशोकसोबतचे फोटो शेअर केले.

Updated: February 6, 2025 11:20 IST
Follow Us
  • Parvati Nair engagement
    1/14

    विजयच्या तमिळ अ‍ॅक्शन चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पार्वती नायरने साखरपुडा केला आहे.

  • 2/14

    तिने तिचा होणारा पती आश्रित अशोकसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 3/14

    पार्वती नायरचा होणारा पती आश्रित अशोक हा चेन्नईतील एक बिझनेसमन आहे.

  • 4/14

    पार्वती व आश्रित यांनी एका खासगी सोहळ्यात साखरपुडा केला.

  • 5/14

    पार्वतीने होणाऱ्या पतीसोबतचे काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/14

    साखरपुड्यात पार्वतीने पेस्टल ग्रीन रंगाची साडी नेसली होती.

  • 7/14

    तर आश्रितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता या खास दिवसासाठी निवडला.

  • 8/14

    साखरपुड्याचे फोटो शेअर करताना पार्वती नायरने आश्रितचं कौतुक केलंय.

  • 9/14

    “प्रत्येक चढ-उतारात, तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. आणि आज मी आयुष्यभर प्रेम, विश्वास आणि पाठिंबा देण्यास होकार देतेय,” असं पार्वतीने लिहिलं.

  • 10/14

    पार्वती व आश्रित या फोटोंमध्ये खूप छान दिसत आहेत.

  • 11/14

    पार्वतीने काही दिवसांपूर्वी बंगळुरू टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचे प्लॅन्स सांगितले.

  • 12/14

    “मला वाटतं की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्यभर घालवणार आहात त्याला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आश्रित सुरुवातीपासूनच याबद्दल अगदी स्पष्ट होता आणि कालांतराने मला समजलं की तो त्याच्या शब्दावर ठाम आहे,” असं ती म्हणाली.

  • 13/14

    ३२ वर्षीय पार्वती नायर आणि आश्रित अशोक यांच्या लग्नापूर्वीचे सेलिब्रेशन ६ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर लग्न होईल. पार्वती आणि आश्रितचे लग्न चेन्नईमध्ये होणार आहे.

  • 14/14

    (सर्व फोटो – पार्वती नायर इन्स्टाग्राम)

TOPICS
दाक्षिणात्य चित्रपटSouth MovieफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Famous actress parvati nair got engaged to businessman aashrith ashok see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.