Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab grey designer saree look photoshoot sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं राखाडी रंगाच्या साडीत खास फोटोशूट

शिवालीने या फोटोशूटला ‘मिट जाये गुनाहों का…’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: February 6, 2025 10:59 IST
Follow Us
  • Shivali Parab Grey Saree Photoshoot
    1/9

    सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/9

    शिवालीने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी शिवालीने राखाडी रंगाची डिझायनर साडी (Grey Designer Saree) नेसली आहे.

  • 5/9

    ‘मिट जाये गुनाहों का तसव्वुर ही जहां से, अगर हो जाये यकीन के खुदा देख रहा है।’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    नेटकऱ्यांनी शिवालीच्या साडीतील फोटोशूटवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी शिवाली अपर्णा हॉसिंग यांच्या ‘मंगला’ (Mangla) या चित्रपटात झळकली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीचं लाल गाऊनमध्ये मॅटर्निटी फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab grey designer saree look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.