• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iluilu 1998 movie fame actress mira jagannath bold look photoshoot in blue off shoulder dress sdn

Photos: ‘इलू इलू 1998’ चित्रपटातील अभिनेत्रीचा निळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज

मीराच्या या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

February 7, 2025 10:52 IST
Follow Us
  • Mira Jagannath Ilu Ilu 1998 Movie
    1/9

    अजिंक्य फाळके (Ajinkyaa Phalke) दिग्दर्शित ‘इलू इलू १९९८’ (Ilu Ilu 1998) हा मराठी चित्रपट ३१ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • 2/9

    या चित्रपटात अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) महत्वाच्या भूमिकेत आहे.

  • 3/9

    मीराने नुकेतच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी मीराने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Blue Off-Shoulder Dress) परिधान केला आहे.

  • 5/9

    मीराचे हे बोल्ड फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.

  • 6/9

    मीराच्या या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 7/9

    मीरासह या चित्रपटात एली अवराम, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात आणि कमलाकर सातपुते आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : हळदी कुंकू समारंभासाठी श्वेता शिंदेचा केशरी रंगाच्या साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Iluilu 1998 movie fame actress mira jagannath bold look photoshoot in blue off shoulder dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.