• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame ankita prabhu walawalkar kunal bhagat pre wedding photoshoot on malvan beach sdn

Photos: ‘भातुकलीचा खेळ रंगतोय…’; अंकिता वालावलकरच्या प्री-वेडिंग फोटोशूटची चर्चा

Ankita Walawalkar Kunal Bhagat Pre-Wedding Photoshoot: अंकिता लवकरच कुणाल भगतबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

February 8, 2025 10:44 IST
Follow Us
  • Ankita Prabhu Walawalkar Pre-Wedding Photoshoot
    1/10

    ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे.

  • 2/10

    अंकिता लवकरच कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधणार आहे.

  • 3/10

    नुकतेच अंकिता व कुणालने प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-Wedding Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अंकिताने मरुन रंगाचा ड्रेस (Maroon Dress) परिधान केला आहे तर कुणालने काळे शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅण्ट (Black Shirt & Green Pant) परिधान केली आहे.

  • 5/10

    ‘भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग Releasing Soon !!!!!! कधी पोस्ट करू तुम्हीच सांगा…’ असे कॅप्शन अंकिताने रील व्हिडीओला (Reel Video Caption) दिले आहे.

  • 6/10

    अंकिता व कुणाल लग्नाची जोरदार तयारी (Wedding Preparations) करताना दिसत आहेत.

  • 7/10

    अंकिताने लग्नाची तारीख अद्याप जाहीर (Wedding Date) केलेली नाही आहे.

  • 8/10

    अंकिताचा होणारा पती कुणाल संगीतकार (Music Director) आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता प्रभू वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : बहिणीच्या लग्नासाठी ऐश्वर्या शेटेचा बनारसी नऊवारी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame ankita prabhu walawalkar kunal bhagat pre wedding photoshoot on malvan beach sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.