• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vikrant massey reveals baby boy vardaan face on 1st birthday see photos sheetal thakur hrc

बॉलीवूड अभिनेत्याने पहिल्या वाढदिवशी दाखवला मुलाचा चेहरा, खूपच गोंडस दिसतो वरदान, पाहा Photos

Vikrant Massey Reveals Baby Boy Vardaan Face : विक्रांत मॅसीच्या मुलाला पाहिलंत का? अभिनेत्याने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, शेअर केले Cute Photos

Updated: February 10, 2025 17:34 IST
Follow Us
  • vikrant massey son face reveal photos
    1/12

    अभिनेता विक्रांत मॅसी व अभिनेत्री शीतल ठाकूर यांचा मुलगा एक वर्षाचा झाला आहे.

  • 2/12

    विक्रांत व शीतल यांच्या मुलाचं नाव वरदान आहे.

  • 3/12

    वरदान मॅसीचा आज (१० फेब्रुवारीला) पहिला वाढदिवस आहे.

  • 4/12

    मुलाच्या वाढदिवसानिमित्त विक्रांतने काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    विक्रांतने पहिल्यांदाच त्याच्या वरदानचा चेहरा दाखवला.

  • 6/12

    विक्रांतन पत्नी व मुलाबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 7/12

    फोटोंमध्ये विक्रांतचा लाडका वरदान खूपच गोंडस दिसत आहे.

  • 8/12

    ‘Say HELLO! to our Onederful Vardaan’ असं कॅप्शन विक्रांतने या फोटोंना दिलं आहे.

  • 9/12

    चाहत्यांनी विक्रांतच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 10/12

    नकुल मेहता, आनंद एल राय, दृष्टी धामी यांनी कमेंट्स करून वरदानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    मुलाच्या जन्मानंतर विक्रांतने त्याच्या नावाचा हातावर टॅटू काढला होता.

  • 12/12

    (सर्व फोटो – विक्रांत मॅसी व शीतल ठाकूर इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Vikrant massey reveals baby boy vardaan face on 1st birthday see photos sheetal thakur hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.