• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • बारावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • बारावी निकाल २०२५
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhaava movie got ua certificate from censor board know about all censor board certificates spl

‘छावा’ चित्रपटाला CBFC कडून U/A प्रमाणपत्र, सेन्सॉर बोर्डाच्या ‘या’ प्रमाणपत्रांचा काय अर्थ असतो? त्याचे किती प्रकार असतात?

सेन्सॉर प्रमाणपत्र हे चित्रपटासाठी फार महत्त्वाचे असते. जर हे प्रमाणपत्र नसेल तर कोणताही भारतीय चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकत नाही.

Updated: February 11, 2025 18:59 IST
Follow Us
  • Chhaava movie Got U_A certificate from censor board, What the meaning of Censor Board Certificates
    1/9

    ‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच निमित्ताने भारतातील चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांचा काय अर्थ असतो? त्याचे किती प्रकार असतात? याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Loksatta Graphics Team)

  • 2/9

    दरवर्षी आपल्याकडे शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती यांसह अनेक चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात सहज पाहायला मिळतात. (Photo: Pexels)

  • 3/9

    यातील काही चित्रपट हे सुपरहिट ठरतात, तर काही मात्र फ्लॉप. पण या सर्व चित्रपटात एक गोष्ट कायम असते आणि ते म्हणजे सेन्सॉर प्रमाणपत्र. (Photo: Pexels)

  • 4/9

    हे प्रमाणपत्र काही सेकंदासाठी स्क्रीनवर झळकते. पण सेन्सॉर प्रमाणपत्र हे चित्रपटासाठी फार महत्त्वाचे असते. जर हे प्रमाणपत्र नसेल तर कोणताही भारतीय चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकत नाही. (Photo: Pexels)

  • 5/9

    सेन्सॉर बोर्ड काय आहे?
    सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सीबीएफसी एक सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातंर्गत या संस्थेचे काम चालते. ही संस्था देशातील विविध चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र देण्याचे काम करते. सिनेमॅटोग्राफी अॅक्ट १९५२ मधील तरतुदींनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनसाठी एक विशिष्ट प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र याच संस्थेमार्फत दिले जाते. भारतातील कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा तो प्रदर्शित होण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते. (Photo: Social Media)

  • 6/9

    एखादा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर त्याला परवानगी द्यायची की नाही, यासाठी तीन पॅनलमध्ये विभागणी केली जाते. पहिल्या पॅनलमध्ये चौकशी समिती असते. दुसऱ्या पॅनेलला फेरविचार समिती म्हणतात. तर तिसऱ्या पॅनेलमध्ये सिनेक्षेत्रातील नामवंत आणि अनुभवी व्यक्ती सदस्य म्हणून असतात. (Photo: Indian Express)

  • 7/9

    दरम्यान जर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यासाठी उशीर झाला किंवा नकार मिळाला तर त्यानंतर निर्माते हे कोर्टाचे दार ठोठवू शकतात. कोणत्याही चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुमारे एक महिन्याचा वेळ लागू शकतो. (Photo: Pexels)

  • 8/9

    सेन्सॉर प्रमाणपत्रांचे प्रकार
    सेन्सॉर बोर्ड कोणत्याही चित्रपटाला चारपैकी एक प्रमाणपत्र देतं. या चारही प्रकारांचे अर्थ वेगवेगळे आहेत.
    १.यूनिव्हर्सल (U) : कोणत्याही वर्गातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात.
    २.यूनिव्हर्सल अॅडल्ट (U/A) : १२ वर्षांखालील मुलं आपले आई-वडील किंवा कुणी वयाने मोठे असलेल्या व्यक्तीसोबतच हा चित्रपट पाहू शकतात. (Photo: Social Media)

  • 9/9

    ३.अॅडल्ट (A) : एखादी १८ वर्षांवरील व्यक्तीच हा चित्रपट पाहू शकते.
    ४.स्पेशल (S) : डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी इत्यादी अशा खास वर्गच हा चित्रपट पाहू शकते. (Photo: Pexels) हेही पाहा- Photos : वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकला; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने कशी केली तयारी?

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Chhaava movie got ua certificate from censor board know about all censor board certificates spl

संबंधित बातम्या

India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’
India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’
VIDEO: विराटचा हात पकडण्यास अनुष्काचा नकार, कारमधून उतरून थेट गेली निघून; विरूष्कामध्ये अवनीत कौर घटनेमुळे बिनसलं?
IPL 2025: RCB vs LSG सामना होणार की नाही? IPL चेयरमन अरूण धुमाळ यांनी दिले अपडेट
PBKS vs DC: धरमशालामधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना अचानक रद्द, काय आहे नेमकं कारण?

फोटो गॅलरी

11
Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा
9
राहूचा जबरदस्त प्रभाव; शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
9
गजलक्ष्मी राजयोग देणार पैसाच पैसा! गुरू आणि शुक्राची युती; ‘या’ तीन राशींचे नशीब चमकवणार

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
कारण राजकारण
पहलगाम दहशतवादी हल्ला
MH HSC Result 2025
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
हा खेळ प्रभागांंचा!
India Pakistan War : शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे दोन दिवसांसाठी बंद; संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये निर्णय
‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी बाधितांचे सर्वेक्षण सुरू, बारा पथकांद्वारे काम; काही बाधितांचा विरोध
India Pakistan War: ‘पाकिस्तान नकाशावरपण राहणार नाही’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहाल टीका; म्हणाले, ‘त्यांचे खायचे वांदे’
सांगलीत गाढवांना श्रममुक्ती ! जागतिक गाढव दिनी ‘ॲनिमल राहत’ संस्थेचा उपक्रम
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • हा खेळ प्रभागांंचा!
  • India Pakistan War : शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे दोन दिवसांसाठी बंद; संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये निर्णय
  • ‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी बाधितांचे सर्वेक्षण सुरू, बारा पथकांद्वारे काम; काही बाधितांचा विरोध
  • India Pakistan War: ‘पाकिस्तान नकाशावरपण राहणार नाही’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहाल टीका; म्हणाले, ‘त्यांचे खायचे वांदे’
  • सांगलीत गाढवांना श्रममुक्ती ! जागतिक गाढव दिनी ‘ॲनिमल राहत’ संस्थेचा उपक्रम
  • थेऊर ते कोलवडी नदीपात्रात अवैध वाळू उपसा; गुन्हे शाखेचा कारवाईचा बडगा
  • IPL 2025: RCB vs LSG सामना होणार की नाही? IPL चेयरमन अरूण धुमाळ यांनी दिले अपडेट
  • अहिल्यानगर शहरातील १९७ धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस
  • High Alert in Delhi : भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला; राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, इंडिया गेटवर पोलिसांच्या घोषणा!
  • पाण्याच्या मीटरला विरोध करणाऱ्यांचा थेट नळजोड बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Operation Sindoor LIVE Updates | US Secretary of State asks Pak PM to ‘take concrete steps to end any support for terrorist groups’
  • India, Pakistan NSAs in touch, ‘doesn’t mean being in talks’, says official
  • 24 airports across north India shut as India-Pak tensions escalate. Full list here
  • Air defence system in Lahore ‘neutralised’ by Indian Armed Forces: What does this mean?
  • Why Opposition ‘full support’ to forces differs from reactions post 2016 surgical strikes, 2019 Balakot
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us