• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. newly wed marathi celebrity couple shivani sonar ambar ganpule romantic photoshoot viral on social media sdn

Photos: छोट्या पडद्यावरील नवविवाहित जोडीचा रोमँटिक अंदाज; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

शिवानी व अंबरच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Updated: February 11, 2025 10:56 IST
Follow Us
  • Shivani Sonar Ambar Ganpule Romantic Photoshoot
    1/10

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळेने (Ambar Ganpule) २१ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली.

  • 2/10

    शिवानी व अंबरचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला (Grand Wedding Ceremony) होता.

  • 3/10

    मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) शिवानी व अंबरच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 4/10

    शिवानी व अंबरचे रोमँटिक अंदाजातील फोटोशूट (Romantic Photoshoot Viral) इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी शिवानीने केशरी रंगाची सुंदर साडी (Orange Saree) व हिरवा स्लीव्हलेस ब्लाऊज (Green Sleeveless Blouse) परिधान केला आहे.

  • 6/10

    अंबरने फोटोशूटसाठी अबोली रंगाचा कुर्ता परिधान (Aboli Kurta) केला आहे.

  • 7/10

    ‘श्री व सौ’ आणि ‘And The Wedding Season Continues…’ असे कॅप्शन या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 8/10

    शिवानी व अंबरच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा (Fans Comment) वर्षाव केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्याने ‘आता होऊ दे…’च्या मंचावर बासरी वाजवून जिंकली प्रेक्षकांची मनं)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Newly wed marathi celebrity couple shivani sonar ambar ganpule romantic photoshoot viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.