-
प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या खास लूकसाठी चर्चेत असते.
-
रुपाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सोशल मीडियावरील खास लूकसाठी रुपालीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर रुपालीने पांढऱ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
रुपालीने परिधान केलेला हा ब्लाउज बॅकलेस आहे.
-
नेटकऱ्यांचे लक्ष वेधले म्हणजे अभिनेत्रीचा या साडीवरील गॉगल.
-
या साडीवर रुपालीने झुमके परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले / इंस्टाग्राम)
Photos: ‘पिंक परफेक्शन’…. गुलाबी साडी आणि काळ्या गॉगलमध्ये रुपाली भोसलेचा बॉसी लूक
Rupali Bhosale In Pink Saree Traditional Saree: अभिनेत्रीने या दमदार फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Rupali bhosale shares pictures in pink saree gives a bossy look post viral pyd 04