Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swarajyarakshak sambhaji fame prajakta gaikwad mahakumbh mela shahi snan photos goes viral spl

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, पाहा फोटो

यावेळी प्राजक्ताने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Updated: February 12, 2025 09:03 IST
Follow Us
  • marathi actress prajakta gaikwad mahakumbh mela snan photos
    1/10

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन पवित्र स्नान केले आहे.

  • 2/10

    अभिनेत्रीने तिच्या प्रयागराजमधील या स्नानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 3/10

    डोक्यावर नारळाचा कलश घेतलेला हा फोटोही तिने शेअर केला आहे.

  • 4/10

    यावेळी प्राजक्ताने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 5/10

    या फोटोंना तिने “सनातन परमो धर्म
    Sanatan is Eternal
    जहां आस्था अमृत बनकर बहती है, वहा महाकुंभ होता है”, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 6/10

    तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 7/10

    दरम्यान, प्राजक्ता गायकवाड ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे.

  • 8/10

    तिच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती स्वराज्य संविधान या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा – रणवीरचं पाकिस्तान कनेक्शन, अलाहाबादिया आडनावामागची गोष्ट आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सबद्दल सर्वकाही…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Swarajyarakshak sambhaji fame prajakta gaikwad mahakumbh mela shahi snan photos goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.