• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. valentines day 2025 marathi actress rinku rajguru shared pink floral print saree look photos sdn

Photos: ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देत रिंकू राजगुरूने शेअर केले गुलाबी साडीतील फोटो

Valentine’s Day 2025: हातात गुलाबाचं फुल घेऊन रिंकूने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

Updated: February 14, 2025 14:08 IST
Follow Us
  • Rinku Rajguru Valentine's Day 2025 Look
    1/9

    १४ फेब्रुवारीला (14 February) जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day 2025) साजरा केला जातो.

  • 2/9

    मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) व्हॅलेंटाईन डेनिमित्त इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये रिंकूने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Pink Floral Print Saree) नेसली आहे.

  • 4/9

    गुलाबी साडीवर रिंकूने लाल रंगाचा ब्लाऊज (Red Blouse) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.

  • 5/9

    हातात गुलाबाचं फुल (Rose) घेऊन रिंकूने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 6/9

    रिंकूने चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा (Valentine’s Day Wishes) दिल्या आहेत.

  • 7/9

    प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने (Manjiri Oak) रिंकूच्या साडीतील फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : संदीप खरे यांच्या लेकीचं साडीतील सुंदर फोटोशूट चर्चेत)

TOPICS
रिंकू राजगुरूRinku Rajguruव्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनValentines Day Celebrationव्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Valentines day 2025 marathi actress rinku rajguru shared pink floral print saree look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.