• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmi niwas fame actress divya pugaonkar mehndi ceremony akshay gharat wedding photos viral sdn

Photos: दिव्या पुगावकरच्या मेहंदी कार्यक्रमातील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

Divya Pugaonkar Mehndi Ceremony: या मेहंदी कार्यक्रमासाठी दिव्याने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

Updated: February 14, 2025 15:49 IST
Follow Us
  • Divya Pugaonkar Mehndi Ceremony
    1/10

    छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

  • 2/10

    दिव्या अक्षय घरतबरोबर (Akshay Gharat) लग्न बंधनात अडकणार आहे.

  • 3/10

    नुकताच दिव्याचा मेहंदी कार्यक्रम (Mehndi Ceremony) पार पडला.

  • 4/10

    या मेहंदी कार्यक्रमासाठी दिव्याने लाल रंगाचा सुंदर ड्रेस (Red Dress) परिधान केला होता.

  • 5/10

    It’s Valentine’s Day & We Are Stained In Love! असे कॅप्शन दिव्याने मेहंदीच्या फोटोंना (Mehndi Photo Caption) दिले आहे.

  • 6/10

    दिव्याचा होणारा नवरा अक्षय फिटनेस मॉडेल (Fitness Model) म्हणून ओळखला जातो.

  • 7/10

    दिव्या व अक्षयचा तिलक समारंभ (Tilak Ceremony) १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता.

  • 8/10

    दिव्या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) या मालिकेत काम करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देत रिंकू राजगुरूने शेअर केले गुलाबी साडीतील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lakshmi niwas fame actress divya pugaonkar mehndi ceremony akshay gharat wedding photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.