Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. valentines day 2025 actress prajakta mali stylish photoshoot in blue printed top pant sdn

Valentine’s Day 2025: ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्राजक्ता माळीचं स्टायलिश अंदाजात फोटोशूट

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाचा प्रिंटेड टॉप आणि पॅण्ट परिधान केली आहे.

Updated: February 14, 2025 16:45 IST
Follow Us
  • Prajakta Mali Valentines Day 2025
    1/9

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.

  • 2/9

    जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाचा प्रिंटेड टॉप (Printed Top) आणि पॅण्ट (Blue Pant) परिधान केली आहे.

  • 4/9

    आज प्राजक्ताचं इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोअर्स (Instagram Followers) पूर्ण झाले आहेत.

  • 5/9

    ‘Got That Love, The Crazy Kind…’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    प्राजक्ताने नेटकऱ्यांना ‘व्हॅलेंटाईन डे २०२५’च्या हार्दिक शुभेच्छा (Valentine’s Day 2025 Wishes) दिल्या आहेत.

  • 7/9

    प्राजक्ता लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) या चित्रपटात दिसणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दिव्या पुगावकरच्या मेहंदी कार्यक्रमातील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Valentines day 2025 actress prajakta mali stylish photoshoot in blue printed top pant sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.