-
अभिनेत्री ईशा संजय ही मराठी मालिकांमध्ये अभिनय करते.
-
ईशा दिसायलाही खूपच सुंदर आहे.
-
मालिकेतील घडामोडींसह ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरून शेअर करते.
-
तिने अलीकडेच साडीमधील नव फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची खास साडी नेसली आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंना तिने पांढरा हार्ट इमोजी कॅप्शन दिला आहे.
-
दरम्यान ईशा सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मराठी मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम)
Photos : मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निळ्या साडीमध्ये खास फोटोशूट…
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंना तिने पांढरा हार्ट इमोजी कॅप्शन दिला आहे.
Web Title: Marathi actress ishaa sanjay in blue saree looks beautiful see photos spl