• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kunal bhagat ankita walawalkar grand wedding ceremony mangalsutra design seeking attention photos sdn

Photos: अंकिता वालावलकरच्या लग्नातील मंगळसूत्राच्या डिझाईनची चाहत्यांमध्ये चर्चा

Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding Ceremony: अंकिता व कुणालचा लग्नसोहळा कुडाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे पार पडला.

Updated: February 17, 2025 10:54 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Mangalsutra Design
    1/12

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar Wedding) राजेशाही थाटात काल (१६ फेब्रुवारी २०२५) लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    अंकिता मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नबंधात अडकली.

  • 3/12

    अंकिता व कुणालचा लग्नसोहळा कुडाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल (Shri Lakshmi Narayan Temple, Walaval Kudal) येथे पार पडला.

  • 4/12

    लग्नात अंकिताने पिवळ्या रंगाची सुंदर सिल्क साडी (Yellow Silk Saree) नेसली होती.

  • 5/12

    कुणालने लग्नात पांढऱ्या रंगाचा बाराबंदी कुर्ता (Barabandi Kurta) आणि पिवळ्या रंगाचे धोतर (Yellow Dhotar) परिधान केले होते.

  • 6/12

    अंकिताने लग्नाच्या फोटोंना ‘वालावलकरांचो थोरलो जावई’ असे कॅप्शन (Wedding Photo Caption) दिले आहे.

  • 7/12

    सध्या इन्स्टाग्रामवर अंकिताच्या लग्नातील मंगळसूत्राच्या डिझाईनची (Mangalsutra Design) चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

  • 8/12

    अंकिताच्या मंगळसूत्रात काळे मणी व दोन डवल्या आहेत. मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे.

  • 9/12

    अंकिता व कुणालच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच कलाविश्वातील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

  • 10/12

    अंकिता व कुणालचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला (Valentines Day 2025) घरगुती पद्धतीने पार पडला.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्राजक्ता माळीचं स्टायलिश अंदाजात फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kunal bhagat ankita walawalkar grand wedding ceremony mangalsutra design seeking attention photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.