• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat pink saree look photoshoot viral sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं साडीतील फोटोशूट चर्चेत

‘रीत ही ,प्रीत ही उमजेना.. जडला का जीव हा समजेना..’ असे कॅप्शन वनिताने या फोटोशूटला दिले आहे.

Updated: February 18, 2025 10:13 IST
Follow Us
  • Vanita Kharat Latest Saree Look
    1/9

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत.

  • 2/9

    या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 3/9

    वनिताने केलेले साडीतील फोटोशूट (Saree Look Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी वनिताने गडद गुलाबी रंगाची सुंदर साडी (Pink Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    ‘रीत ही ,प्रीत ही उमजेना.. जडला का जीव हा समजेना..’ असे कॅप्शन वनिताने या फोटोशूटला (Saree Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    वनिताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री ईशा डेने (Esha Dey) ‘Sundarrrrr’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    वनिता सध्या ‘ठरता ठरता ठरेना’ (Tharta Tharta Tharena) या विनोदी नाटकात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अंकिता वालावलकरच्या लग्नासाठी मराठमोळ्या गायिकेचा पैठणी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress vanita kharat pink saree look photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.