Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mla prashant thakur shared photos from ankita walawalkar kunal bhagat wedding reception viral sdn

Photos: भाजपाच्या आमदारांनी लावली अंकिता वालावलकरच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी; फोटो झाले व्हायरल

रिसेप्शन सोहळ्यासाठी अंकिताने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली होती.

Updated: February 24, 2025 11:45 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding Reception
    1/10

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) १६ फेब्रुवारी रोजी कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.

  • 2/10

    काल (२३ फेब्रुवारी) अंकिता व कुणालच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा (Wedding Reception) पार पडला.

  • 3/10

    या रिसेप्शन सोहळ्याला पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur MLA for Panvel Constituency) यांनी हजेरी लावली होती.

  • 4/10

    प्रशांत ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर अंकिता व कुणालच्या रिसेप्शन सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/10

    रिसेप्शन सोहळ्यासाठी अंकिताने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree) नेसली होती.

  • 6/10

    कुणालने रिसेप्शन सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट (Black Indo-Western Suit) परिधान केला होता.

  • 7/10

    लग्नानंतर अंकिताचे सासरी म्हणजेच माणगावला (Mangaon) मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले होते.

  • 8/10

    कोकणातील कुडाळ येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple, Walaval) पारंपरिक पद्धतीने अंकिता व कुणालचा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मुरांबा’ मालिकेतील ‘रमा’चं जांभळ्या पैठणी साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mla prashant thakur shared photos from ankita walawalkar kunal bhagat wedding reception viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.