• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame aayush bhide wedding photos pps

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘लकी’ने खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ; जाणून घ्या त्याच्या बायकोबद्दल

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘लकी’चा खऱ्या आयुष्यात मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

Updated: February 25, 2025 17:03 IST
Follow Us
  • premachi goshta fame aayush bhide Wedding Photos
    1/9

    गेल्या वर्षा अखेरीस ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळे लग्नबंधनात अडकला. नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने लग्नगाठ बांधून आयुषच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात राजस सुळेचं लग्न झालं होतं.

  • 2/9

    राजसनंतर आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आणखीन एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. तेजश्री प्रधानने अभिनेत्याचा लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 3/9

    ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील लकी म्हणजे अभिनेता आयुष भिडे लग्नबंधनात अडकला आहे.

  • 4/9

    आयुषच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 5/9

    तेजश्री प्रधानने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आयुषला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्रीने फोटो शेअर करत लिहिलं, “आयुष तुला वैवाहिक जीवन आनंददायी जावो या शुभेच्छा.” तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष व कोमलचा संगीत सोहळ्यातला लूक पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    आयुषच्या बायकोचं नाव कोमल पटेल असं आहे. ती एक अभिनेत्री, डान्सर आणि इंटिरियर डिझायनर आहे.

  • 7/9

    लग्नात आयुष आणि कोमलने ऑफ व्हाइट रंगाचा पेहराव केला होता. आयुषची पत्नी कोमलने ऑफ व्हाइट रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. ज्यावर तिने लाल रंगाची ओढणी आणि बांगड्या घातल्या होत्या. तर आयुष ऑफ व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.

  • 8/9

    आयुषच्या लग्नासाठी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांनी खास हजेरी लावली होती. दिग्दर्शक विघ्नेश कांबळे, राज हंचनाळे, राजस सुळे, नरेंद्र केरेकर, इरा परवडे, कोमल सोमारे गजमल, लक्ष्मी चापोरकर हे कलाकार आयुषच्या लग्नात उपस्थित राहिले होते.

  • 9/9

    दरम्यान, आयुष भिडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेआधी त्याने ‘आई कुठे काय करते’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य – आयुष भिडे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेता
Marathi Actor

Web Title: Premachi goshta fame aayush bhide wedding photos pps

IndianExpress
  • Iran-Israel Ceasefire LIVE | May sign deal: Trump says US, Iranian officials will talk next week
  • Raja Raghuvanshi murder: Police recover pistol from Raj’s home, search on for Sonam’s laptop
  • ‘Papa, kar ke aata hoon, chinta na karo’: Shubhanshu Shukla’s message to parents before Axiom-4 liftoff
  • Suspected thief tied to police vehicle in Jammu, Mirwaiz asks: ‘Is this how Kashmiris will be treated in their own land?’
  • Call for ‘sampoorna kranti’ shook Indira govt: How a semi-retired Jayaprakash Narayan stirred student protests into a storm
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us