• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mahashivratri 2025 savalyachi janu savali fame actress prapti redkar photoshoot white saree sdn

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

‘ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव’ अशी कमेंट अभिनेत्री वीणा जगतापने प्राप्तीच्या फोटोशूटवर केली आहे.

Updated: February 26, 2025 10:19 IST
Follow Us
  • Prapti Redkar Mahashivratri 2025
    1/9

    संपूर्ण देशात आज (२६ फेब्रुवारी) महाशिवरात्री (Mahashivratri) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

  • 2/9

    माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते.

  • 3/9

    झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) महाशिवरात्रीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे कॅप्शन देत प्राप्तीने फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी प्राप्तीने पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी (White Golden Border Saree) नेसली आहे.

  • 6/9

    या फोटोंमध्ये प्राप्ती शिवलिंगाची पूजा (Shivling Puja) करताना दिसत आहे.

  • 7/9

    अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap) प्राप्तीच्या फोटोशूटवर ‘ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या हळदी सोहळ्यातील खास क्षण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमहाशिवरात्री २०२५Maha Shivratri 2025

Web Title: Mahashivratri 2025 savalyachi janu savali fame actress prapti redkar photoshoot white saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.