• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhurani gokhale at star pravah parivaar awards 2025 wearing silver ruffle saree glamorous look sdn

Photos: पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणी गोखलेचा चंदेरी रंगाच्या रफल साडीत ग्लॅमरस अंदाज

मधुराणीने नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ सोहळ्याला हजेरी लावली होती.

February 27, 2025 11:41 IST
Follow Us
  • Madhurani Gokhale Glamorous Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/9

    या मालिकेत मधुराणीने ‘अरुंधती’ (Arundhati) ही मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    मधुराणीने नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ (Star Pravah Parivaar Awards 2025) सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 4/9

    या पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणीने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 5/9

    मधुराणीने चंदेरी रंगाची रफल साडी (Silver Ruffle Saree) नेसली होती.

  • 6/9

    ‘A Day In Style And Smile’ असे कॅप्शन मधुराणीने चंदेरी साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : महाशिवरात्रीनिमित्त धनश्री काडगावकरचं नारायण पेठ पैठणी साडीत फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Madhurani gokhale at star pravah parivaar awards 2025 wearing silver ruffle saree glamorous look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.